धार्मिक कृती

धार्मिक कृतीमागील विचार हा कर्माशी (आचाराशी) बांधील असतो, यालाच ‘आचरण’ म्हणतात. धार्मिक कृतींचा अर्थ आहे, धर्माचरणाने बद्ध (बांधलेल्या) अशा कृती.

पंचोपचार पूजाविधी

हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’. देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.

सात्त्विक कपड्यांचे महत्त्व

संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेचे महत्त्व हिंदु संस्कृतीचे जतन आणि मुलांवर संस्कार होण्यासाठी सात्त्विक कपड्यांचे महत्त्व यांविषयी या लेखात माहिती आहे.

देव

‘देव’ म्हणजे नेमके काय, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची जिज्ञासा असते. प्रस्तुत लेखात आपण ‘देव’ आणि ‘देवी’ या शब्दांचे अर्थ तसेच देवांना अनेक नावे असण्यामागील कारणे पाहू.

कुंकू कसे लावावे ?

प्रस्तुत लेखात आपण कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ, कुंकू कधी अन् कसे लावावे, एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीला कपाळावर कुंकू कसे लावावे, सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य का, यांविषयीच्या कृती त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय कारणांसहित जाणून घेऊया.

देवपूजा

देवपूजा म्हणजे काय, देवपूजेची निर्मिती, महत्त्व, प्रकार, देवपूजा दिवसात किती वेळा आणि कोणत्या समयी करावी, देवपूजा कधी करू नये यांविषयीचे शास्त्र पाहूया.

मानस सर्व देहशुद्धी

काहीही न सुचणे, चिडचीड होणे, प्रचंड थकवा येणे. यामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर मानस सर्व देहशुद्धी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व

मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.

आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग १)

या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण अथवा अन्य साहित्य वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले वा ठेवलेले नाही.