॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.
श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.
उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास धरून आपली उन्नती करून घ्यायची आणि जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे, हे आपल्या हातात आहे.
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या तिघांपासून मुक्त असलेला मनुष्य आपले कल्याण होईल, असे आचरण करतो.
सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन् तप यांची स्थिती सत् असते; म्हणून परमात्म्यासाठी केलेल्या कर्मांना सत् म्हणतात.
परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्वरालाच अर्पण करीत करणे, हे आपल्या कर्मांनीच ईश्वराची पूजा करणे आहे.
प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक ज्ञान आहे की, तिच्या रचनाकार देवास असंख्य वर्षे झाली, तरीही असा दुसरा एकसुद्धा ग्रंथ लिहिला गेला नाही.
गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी स्तरावर साधना करून जीवाने स्वतःचा उत्कर्ष कसा साधून घ्यावा, याविषयी माहिती यात आहे; मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे. १. आरोप : … Read more
भागवद् धर्माला मूर्त रूप देण्याचे कार्य सनातन करत आहे ! सनातन संस्था फार मोठे कार्य करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
सनातनच्या ३९ व्या संत (व्यष्टी संत) पू. श्रीमती रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढेआजी ! राहता (जि. अहमदनगर) येथे भावपूर्ण वातावरणात सन्मान सोहळा
प्रस्तुत लेखात आपण पूजेपूर्वी पूजास्थळ आणि उपकरणे यांची शुद्धी कशी करावी; देवतेच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढणे; देवपूजेला बसण्यासाठी घ्यावयाच्या आसनांचे विविध प्रकार; देवतांवरील निर्माल्य काढण्याची आणि देवतांची चित्रे आणि मूर्ती पुसण्याची योग्य पद्धत यांविषयी माहिती पाहूया.