वैदिक गणिताचे जनक अन् पुरीपिठाचे १४३ वे पिठाधीश्वर श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज !
राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आयुष्य समर्पित करणारे वैदिक गणिताचे जनक अन् पुरीपिठाचे १४३ वे पिठाधीश्वर श्री भारती कृष्णतीर्थजी महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती पाहूया.