रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कन्नड भाषेतील साधना शिबिर पार पडले !
या शिबिरात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय’ हा विषय श्री. मोहन गौडा आणि श्री. शरद कुमार यांनी मांडला. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा विषय सौ. मंजुळा गौडा आणि श्री. अरुण कुलकर्णी यांनी, तर ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व’ हा विषय सौ. मंजुळा गौडा अन् कु. रेवती मोगेर यांनी मांडला.