दैवी कणांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेले संशोधन
आणि यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांच्या हाताच्या त्वचेवरील सोनेरी दैवी कण त्यांनी हाताची त्वचा चोळल्यावर अलग होऊन खाली पडले. त्यामुळे नाविन्यपूर्ण अशा दैवी कणांचा शोध लागला.