नामजप : परिपूर्ण साधना
‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते.
‘यज्ञानां जपयज्ञोस्मि ।’ अर्थात ‘कलियुगात सर्व यज्ञात ‘मी’ जपयज्ञात आहे.’ भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगितलेले हे वचन नामाचे महत्त्व स्पष्ट करते.
साधिकेने रामनवमीच्या दिवशी जयपूर येथे श्री लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले. सुंदर वस्त्रालंकार आणि आभूषणे यांमुळे श्री लक्ष्मी मातेसह तेजस्वी दिसणार्या भगवंताचे रेखाटलेले चित्र पाहूया.
हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने त्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होणार्यांचे जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व त्या कार्याला आर्थिक हातभार लावणार्यांचेही आहे !
महिलांना पुरुष पुजार्यांच्या बरोबरीने गाभार्यातून महालक्ष्मीचे दर्शन घडले पाहिजे, अशी मागणी करत १४.४.२०१२ या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात मनसेचे आमदार राम कदम यांनी महिलांसह प्रवेश केला होता
सध्या ब्रशने दात घासण्याची पद्धत अतिशय प्रचलित आहे. ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात घासावेत; ब्रशने दात घासल्याने होणारे तोटे; तसेच बोटाने, आणि त्यातही अनामिकेने दात घासल्याने होणारे लाभ काय हे या लेखातून जाणून घेऊयात.
स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे विविध नामजप कोणते आणि नामजपाने खर्या अर्थाने आचारांचे पालन कसे करता येते यांविषयी या लेखातून जाणून घेऊया.
या लेखातून आपण स्नान करतांना मांडी घालून का बसावे किंवा डोक्यावरून स्नान करण्यामागील शास्त्र जाणून घेणार आहोत.
मुंज झाल्यावर प्रतिदिन संध्या करावी, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण संध्या करण्याचे महत्त्व आणि लाभ काय आहेत, हे जाणून घेऊया.