साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग १)
‘उपास्यदेवतेची भक्ती कशी करायची, हे मला कळत नाही. मी लहान मुलगी पूजा-अर्चा करू शकत नाही’, असा बालिकेच्या मनातील शरणागतभाव ओळखून श्रीकृष्णाने तिच्यासाठी तिच्या उपास्यदेवतेला दुग्धाभिषेक केला.