प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !
२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.