सुखदु:ख आणि आनंद

कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आनंद हा यांपलीकडे असून सुखदु:ख आणि आनंद यांतील भेद, सुख आणि आनंद यांची तुलना इत्यादी अभ्यासपूर्ण माहिती या लेखातून करून घेऊया.

सुखदुःखाचे प्रकार (भाग २)

प्रारब्धामुळे जे घडत असते, ते आध्यात्मिक कारणांमुळे घडत असते. वाईट शक्तीने भारलेले रस्त्यावर टाकलेले लिंबू एखाद्याने प्रारब्धामुळे अनवधानाने ओलांडले, तर त्यालाही त्रास होऊ शकतो. कधी कधी क्रियमाणानेही आध्यात्मिक, म्हणजे बुद्धी-अगम्य अशा गोष्टी घडतात, उदा. एखाद्याला सांगितले की, अमूक एका ठिकाणी जाऊ नकोस.

सुखदुःखाचे प्रकार (भाग १)

कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात ७५ प्रतिशत दु:ख तर २५ प्रतिशत सुख असते. यांतून जीवनातील विविधप्रसंगी होणार्‍या सुखदु:खांची कारणे तसेच त्यांच्या कारणमीमांसेची व्याप्ती आणि सखोलता आपल्याला लक्षात येईल.

सुखदु:ख

मानवाचे जीवन म्हणजे सुखदु:खाचा खेळ आहे, असे आपण एकलेले असते. सुख आणि दु:ख यांचा नेमका अर्थ, त्यांचे महत्त्व काय आणि सर्व सुखदुःखांचा अनुभव मनावरच कसा अवलंबून असतो याविषयीचे अतिशय उद्बोधक विवेचन या लेखात करण्यात आले आहे.

सुख आणि आनंद

आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती यामगील मूळ कारण हे सुखप्राप्ती हेच असते. या वैशिष्ट्यपूर्ण लेखात सुख आणि आनंद यांविषयी तात्त्विक विवेचन करण्यात आले असून, सुख आणि आनंदातील नेमका फरक आणि आनंदाचे श्रेष्ठत्व; तसेच तो प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे, याविषयी माहिती दिली आहे.

सुख (भाग २)

‘स्वर्गसुख’ म्हणजे काय, त्याची मर्यादा आणि थोडेफार खरे सुख तरी कसे मिळवायचे; तसेच प्राणी आणि मानव यांना मिळणार्‍या सुखातील भेद यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रही समजून घेणार आहोत.

सुख (भाग १)

पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी धडपडते, अक्षरश: जीवाचे रान करते; प्रत्यक्षात ते मिळते का आणि मिळाल्यास ते किती काळ टिकते हा भाग निराळाच ! या लेखात आपण सुखाचे प्रकार; शरीर, मन, बुद्धी यांना मिळणार्‍या सुखांचे प्रमाण, प्रत यांविषयी पहाणार आहोत.

श्राद्धकर्त्याने पाळावयाचे काही विधीनिषेध

‘ज्यांचे वडील जिवंत नाहीत, त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबली हे विधी करतांना केस काढणे आवश्यक का ?’,
यामागील धर्मशास्रीय कारण या लेखातून आपण समजून घेऊ

श्राद्धकर्मात वर्ज्य असणार्‍या वस्तू आणि त्याची अध्यात्मशास्त्रीय कारणे

श्राद्धाचे जेवण बनवतांना काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत. त्या कोणत्या, हे कारणांसह, तसेच श्राद्धविधीत लाल रंगाची फुले का वापरू नये यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.