हाताच्या बोटात अंगठी घालण्याचे महत्त्व

हाताच्या बोटात अंगठी घालण्याचे महत्त्व, तसेच स्त्रियांनी आणि पुरुषांनी कोणत्या बोटात अंगठी घालावी, याविषयीचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.

पुरुषांचे अलंकार

पूर्वी पुरुषांनी अलंकार घालण्याची प्रथा होती. सध्या मात्र बहुतांश पुरुष अलंकार परिधान करत नाहीत. यामागील काही कारणे, तसेच पूर्वी पुरुष वापरत असलेल्या काही अलंकारांचे महत्त्व या लेखात जाणून घेऊया.

मलमूत्रविसर्जन कसे करावे आणि त्यामागील शास्त्र

उकिडवे बसून मलमूत्रविसर्जन का करावे, पुरुषांनी बसूनच मूत्रविसर्जन का करावे, कोणत्या दिशेकडे तोंड करून मलमूत्रविसर्जन करावे हे पाहू.

सायंकाळी पाळावयाचे आचार

प्रस्तूत लेखात आपण सायंकाळी पाळावयाच्या विविध आचारांमागील दडलेले अध्यात्मशास्त्र पाहूया. यांत सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीसमोर दिवा का लावावा; ‘शुभंकरोति’ का म्हणावे, त्याने लहान मुलांना काय लाभ होतात, या कृतींमागील शास्त्र जाणून घेऊया.

फलाहाराविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन

आजकाल सर्वच आधुनिक वैद्य जेवणानंतर एखादे फळ खा ! असा आग्रह धरतात. परिपूर्ण आहार म्हणून फलाहार करावा, अशीही समजूत आहे. यामागे नेमके सत्य काय आहे ? तसेच फळे खाण्याविषयी आयुर्वेदीय दृष्टीकोन या लेखातून समजून घेऊ.

स्नानानंतर करावयाच्या कृती आणि स्नानासंदर्भात निषिद्ध गोष्टी

प्रस्तूत लेखात आपण स्नानानंतर काय करावे, स्नानास निषिद्ध गोष्टी कोणत्या, ‘सन बाथ’ अपायकारक का; स्नान कोणी करू नये, तर खरे स्नान कोणते यांसारखी स्नानासंदर्भातील इतर सर्वसाधारण माहिती जाणून घेऊया.

श्राद्धकर्मातील काही कृतींमागील अध्यात्मशास्त्र (भाग २)

श्राद्धातील विविध कृतींमागील अध्यात्मशास्र या लेखातून आपण जाणून घेऊ. यांतून ‘श्राद्ध’ या धार्मिक कृतीचे श्रेष्ठत्व आपल्याला लक्षात येईल.

वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो.