केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह)

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखात आपण संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा होणारा सूक्ष्म-परिणाम जाणून घेऊ. तसेच आध्याति्मक पातळी आणि केस यांचा असलेला संबंध याविषयीही पाहू.

केस विंचरण्याच्या संदर्भात पाळावयाचे आचार

प्रस्तूत लेखात आपण ‘केस विंचरून मगच आंघोळ का करावी ?’, केस विंचरल्यानंतर गळलेले केस लगेच बाहेर न टाकण्यामागील शास्त्र, ‘रात्री केस विंचरणे का टाळावे ?’ इत्यादींविषयीचे अध्यात्मशास्र पाहू.

केस वाळवणे

केस ड्रायरने का वाळवू नये, तसेच महिलांनी न्हाऊन झाल्यावर केस मोकळे सोडून बाहेर का जाऊ नये, याचे शास्त्र प्रस्तूत लेखातून आपण जाणून घेऊ.

केस धुणे

विविध शॅम्पूंच्या दूरदर्शंनवरील आकर्षक विज्ञापनांना सामान्य जनता भुलते. असे असले तरी नैसर्गिक घटकांनी केस धुणे, हेच हितकारी का आहे, यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा प्रस्तूत लेखातून जाणून घेऊ.

केसांची नैसर्गिकता आणि सौंदर्य यांची जोपासना कशी कराल ?

‘केसांचे सौंदर्य राखणे, यासह केसांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे टाळण्यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ केसांच्या सौंदर्याची जोपासना करतांना ती रज-तम पद्धतीने केल्यास केसांची नैसर्गिकता नष्ट होऊ शकते.

नामजपाचे महत्त्व

‘भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे’, ‘नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी साधना कशी आहे’, ‘नामामुळे ध्येयनिश्चिती कशी होते’ अशा विविध सूत्रांचे विवरण समर्पक उदाहरणांसह प्रस्तूत लेखात केले आहे.

नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने या विधींसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना, विधींचे उद्देश, योग्य काल, योग्य स्थान, विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.