महाशिवरात्र (Mahashivratri 2024)
महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शिवाची उपासना करावी.
महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शिवाची उपासना करावी.
फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.
या प्रदर्शनामध्ये शास्त्रोक्त भाषेत लिहिलेले अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्ध होते.
‘आदित्य वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.
‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’मध्ये मोदीजींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रश्नचिन्ह केवळ मोदींवर नसून भारताच्या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.
जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेमध्ये ‘मंदिराचे सुप्रबंधन (सुव्यवस्थापन)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील मंदिरांचे विश्वस्त, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.
‘‘मंदिरांतील सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी आचरण, वेशभूषा आणि देवतेविषयी भाव आवश्यक आहे. देवतेच्या तत्त्वाशी जुळवून घ्यायचे असेल, तर सत्त्वगुण आवश्यक आहे. तो वाढवण्यासाठी साधना करायला हवी. तमिळनाडू उच्च न्यायालयाने मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता आवश्यक असल्याचे मान्य केले
‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’ – अधिवक्ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.
मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.
‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘अॅप’च्या साहाय्याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत होतो. प्राणप्रतिष्ठापनेचे मंत्र चालू झाल्यावर मी माझ्या उजव्या हाताची बोटे श्री गणेशमूर्तीच्या हृदयावर ठेवली. तेव्हा मला श्री गणेशमूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी स्पंदने जाणवू लागली.