देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ पार पडले !
सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.
सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.
फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्या समष्टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.
या वेळी सौ. तनुजा यादव यांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुजाता ढोले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद़्घाटन झाले.
कै. जीजी यांचे बालपण, दिनकरशी झालेला त्यांचा विवाह, त्यांचे खडतर जीवन, त्यांचा स्वभाव, तसेच प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या अत्युच्च कोटीच्या संतांशी संसार करतांना अत्यंत धैर्याने त्यांनी केलेला संसार आणि त्यांचे आध्यात्मिक जीवन यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
सनातन संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. पुणे येथील इ. ८ वी च्या विद्यार्थांसाठी 11 मार्च या दिवशी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम घेण्यात आला.
सौ. मनीषा पाठक या अनेक शारीरिक त्रास असतांनाही अत्यंत तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिल्यानंतर सर्व साधक भावस्थितीत डुंबून गेले.
उष्णतेची लाट येणे’ या आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केली पाहिजे ?’, याची सूचना गोवा शासनाने जाहीर केली आहे. त्याचे पालन लोकांनी करायचेच आहे. या आधिदैविक आपत्तीवर नुसती शारीरिक किंवा मानसिक स्तरावर उपाययोजना करून उपयोगाची नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही उपाययोजना केली पाहिजे.
सुरण ही लागवड करण्यास अतिशय सोपी आणि अनेक औषधी गुणधर्म असलेली कंद भाजी आहे. सुरणाच्या गोलाकार कंदाला जो फुगीर भाग (डोळा) असतो, तेथून नवीन कोंब फुटतो.
मीठ पाणी हे सुस्ती येणे, निरुत्साह, काही न सुचणे, एकाग्रता नसणे, राग येणे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर अत्यंत प्रभावी उपाय आहेत.
साधारणपणे जेव्हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिके एकाच वेळी घेतली जातात, तेव्हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता साहाय्य करणारी असावी लागतात. दोन पिके एकाच दिशेने वाढणारी असूनही चालत नाही, उदा. कुंडी लहान असेल आणि पिके एकमेकांना पूरक जरी असली, तरी मुळा आणि गाजर किंवा बटाटा एकत्र घेऊन चालणार नाही.