सनातनचे नूतन ८ मराठी आणि २ हिंदी eBooks उपलब्ध !
विद्यार्थी, पालक, आरोग्यप्रेमी, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, अध्यात्म मार्गावरील जिज्ञासू किंवा साधक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरतील, अशा विविध ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.
विद्यार्थी, पालक, आरोग्यप्रेमी, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, अध्यात्म मार्गावरील जिज्ञासू किंवा साधक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरतील, अशा विविध ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.
‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….
पुढे येणार्या भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्यक आहे. यासाठी सनातन संस्थेने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते.
या इ-बुकमध्ये ‘अध्यात्मशास्त्रातील मूलभूत तत्त्वांनुसार आणि शीघ्र गुरुकृपा संपादन करता येईल अशी सोपी अन् योग्य साधना कोणती करावी ?’, याचे प्रायोगिक मार्गदर्शन केले आहे. हे इ-बुक ‘अॅमेझॉन किंडल’वर उपलब्ध आहे.
आषाढी एकादशी व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.
या वेळी तेथील भक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विजय डहाके यांनी मंदिराचा इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व यांविषयी माहिती दिली,
शिबिरात आलेल्या रुग्णांवर गुडघेदुखी, मणक्याचे त्रास, फ्रोजन शोल्डर या त्रासांवर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा त्रास उणावल्याचे रुग्णांच्या लक्षात आले.
अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.
हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.
प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.