ठाणे येथे सनातन संस्था आयोजित ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्साही वातावरणात पार पडले !
शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले.
शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले.
अधिक मास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ
श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावणार्या आणि चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या ईश्वरपूर येथील श्रीमती मुंगळेआजी यांना ७ जुलै या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले.
इतरांना देण्यासाठी सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ हवे असल्यास त्यांची मागणी लवकरात लवकर स्थानिक वितरकांकडे करावी अथवा https://sanatanshop.com/shop/ या लिंकवर नोंदवावी.
पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) पूर्वी नास्तिक होते. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केल्यानंतर, तसेच सनातनच्या आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केल्यानंतर त्यांची देवावर श्रद्धा बसली. प्रेमभाव आणि सहजता या गुणांमुळे सहस्त्रबुद्धेकाकांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकली आहेत….
भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.
महर्षींच्या आज्ञेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे आणि साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, या उद्देशांसाठी येथील सनातनच्या आश्रमात गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २ जुलै या दिवशी नृसिंह याग करण्यात आला.
विद्यार्थी, पालक, आरोग्यप्रेमी, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, अध्यात्म मार्गावरील जिज्ञासू किंवा साधक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरतील, अशा विविध ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.
‘आश्रम पुष्कळ चांगला आहे. आश्रम स्वच्छता आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरपूर भरलेला आहे. मला येथे पुष्कळ काही शिकायला मिळाले आणि समजले. हा आश्रम व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटू शकतो.’…….
पुढे येणार्या भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्यक आहे. यासाठी सनातन संस्थेने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते.