सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !
आपण ‘आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी वैद्यकीय व्यवसाय करत व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह गुणसंवर्धनासाठी कसे प्रयत्न केले ?’ यांविषयी पाहिले. आजच्या भागात त्यांनी समष्टी साधनेसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी पाहू.