सतत इतरांचा विचार करणारे ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेला त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

संत सखुबाई

श्री विठ्ठलाप्रती निस्‍सीम भक्‍ती आणि पराकोटीचा भाव असणाऱ्या संत सखुबाई कायमच्‍या अजरामर झाल्‍या. संत सखुबाई भगवद़्‍भक्‍तीत सदैव लीन असत.

सनातनच्‍या ६४ व्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

उतारवयात त्‍यांचा संपर्क सनातनच्‍या साधकांशी झाला आणि त्‍यांनी नामजपाला आरंभ केला. त्‍यानंतर त्‍यांचा नामजप अखंड होऊ लागला. नंतर त्‍या संतपदी विराजमान झाल्‍या. पू. आजींचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा आणि अनन्‍य भोळा अन् उत्‍कट भाव असलेल्‍या पाळे, शरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !

पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे आज ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या काही देवींची माहिती आणि त्यांचा इतिहास

२१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महालक्ष्मी, मुंबई; शिवनेरीची शिवाई, जिल्हा पुणे; प्रतापगडाची भवानीमाता, जिल्हा सातारा; श्री तुळजाभवानी, जिल्हा धाराशिव..

श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.

उलटी (Vomiting) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

पोटदुखी (Abdominal pain) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

प्रकाश प्रक्षेपित करणार्‍या ‘ज्योतीफूल’ नावाच्या आणि देवदारू, जवादू या दैवी वनस्पतीची माहिती

दैवी वनस्पतींच्या एका अभ्यासकाने ‘कोळ्ळीमलई पर्वतावर ‘ज्योतीफूल’ नावाची प्रकाश प्रक्षेपित करणारी दैवी वनस्पती असून तिचे मूळ आणि अग्रभाग यांत प्रकाश दडलेला असतो’, असे सांगणे

वैद्यांनी समाजाचे आरोग्‍य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्‍था

मलकापूर वैद्यकीय संघटनेच्‍या वतीने ‘श्री धन्‍वन्‍तरि जयंती सोहळा’