वाद्य

तमोगुणी, रजोगुणी आणि सत्त्वगुणी वाद्ये

चर्मवाद्ये तमोगुणी असतात. सतारसारखी तंतूवाद्ये रजोगुणी असतात आणि बासरी, वेणू ही वाद्ये सत्त्वगुणी असतात. सर्व सुशीर (फुंकरीद्वारे नाद उत्पन्न केला जाणारी) वाद्ये सत्त्वगुणी असतात; कारण त्यातून येणारे संगीत हे पोकळीतून आणि आकाशतत्त्वातून येणारे असते. यातील काही वाद्यांचा पुन्हा सत्त्व-रज आणि तम या तीन गुणांच्या दृष्टीने विचार करावा लागतो. जसे चर्मवाद्यांमध्ये ‘मृदंग’ हे सत्त्वगुणी वाद्य, तर लावणीसाठी वाजवली जाणारी ‘ढोलकी’ ही तमोगुणी वाद्य आहे.’

– (श्रीचित्‌शक्‍ति) सौ. अंजली गाडगीळ, मदुराई, तमिळनाडू. (१७.२.२०१५)

वादन

वादन हे ईश्‍वरप्राप्तीसाठी

वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांची दयनीय स्थिती