श्रीकृष्ण
श्रीकृष्ण जयंती अशी साजरी करा !
- कृष्ण जन्माष्टमी पूजा (मंत्र आणि अर्थासह)
या लेखात श्रीकृष्ण पूजाविधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास श्रीकृष्ण पूजा...
श्रीकृष्णाची उपासना कशी करावी ?
- श्रीकृष्णाची उपासना
श्रीकृष्ण या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा...
- जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण पैलू !
‘श्रीकृष्णाचे पालक पिता नंद हे ‘आभीर’ जातीचे होते. त्यांना आज ‘अहीर’ या...
श्रीकृष्णाचा नामजप, आरती आणि पाळणा, स्तोत्र
- श्रीकृष्णाची आरती
‘ओवाळू आरती मदनगोपाळा....' ही श्रीकृष्णाची आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली आहे. त्यामुळे या आरतीत मुळातच...
- श्रीकृष्णाचा नामजप
भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी देवतेच्या नामाचा उच्चार योग्य असणे...
- श्रीकृष्णाचा पाळणा
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाचा पाळणा हे गीत येथे पाहूया.
- श्रीकृष्णाष्टकम्
श्रीकृष्णाष्टकम् Audio
छायाचित्रात्मक दिव्यदर्शन !
- भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवलेल्या काही स्थानांचे छायाचित्रात्मक दिव्यदर्शन !
श्रीकृष्णासम सखा, गुरु, माय-बाप कोणी नाही, हे जो जाणतो, तो खरा भक्त...
गीताज्ञानदर्शन : श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान
- मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य !
बर्याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना...
- आजच्या काळात भगवद्गीतेचे महत्त्व !
प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा स्थित असूनही आम्ही जाती, वर्णभेद विसरू शकत नाही. अटळ दुःख सहन...
- भगवद्गीता काय सांगते ?
अ. गीता कोणाचेही चरित्र सांगत नाही.
- साधकांकडून गीतेतील सूत्रांचे आचरण करवून घेऊन त्यांना बंधमुक्त करणारे...
‘पाप-पुण्य आणि कर्मबंधन यांच्या पलीकडे जाऊन त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल आणि मला प्राप्त होऊन...
- हिंदूंचा अलौकिक ग्रंथ ‘भगवद्गीते’चे महत्त्व !
गीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी...
- श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्लोकाचा सुंदर भावार्थ
श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ...
- युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण !
भगवान श्रीकृष्ण ! नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते.
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १ – अर्जुनविषाद
श्रीमद्भगवद्गीतेतील 'अर्जुनविषादयोग' अध्यायात अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच नातेवाईक दिसले. आप्तांना मारावे...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग १)
सांख्यशास्त्राची जी तत्त्वे आहेत, ती सनातन धर्माची मूलभूत तत्त्वे आहेत. सनातन धर्म आणि इतर धर्म...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग २)
बुद्धीयोग हा कर्मयोग आहे. कर्मे कशी करायची, याविषयीची बुद्धी श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहे.
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ३ – कर्मयोग
कर्मफळांची आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे; कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग
आत्मज्ञानाची प्राप्ती आणि कर्मसंन्यास म्हणजे कर्माच्या फळांचा त्याग हा संन्यास यांचे उपाय सांगितलेले असल्याने अध्यायाचे...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
कर्मसंन्यासयोग हा कर्ममुक्तीचा मार्ग आहे. कर्मांमधील कर्तेपणा सोडल्याने आत्मशुद्धी होते. पुढे ज्ञानप्राप्ती होऊन मोक्षरूप परमशांती...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ६ – आत्मसयंमयोग (ध्यानयोग)
मनाला अंतर्मुख करून मनातील सर्व विचार थांबवावेत. चंचल मन जेथे जेथे भटकेल, तेथून त्याला वळवून...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
श्रीकृष्णाला सगळेच भक्त प्रिय असले, तरी ज्ञानी भक्त अत्यंत प्रिय असतो; कारण तो ईश्वराचेच स्वरूप...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
निर्गुण, निष्काम, अव्यक्त ईश्वराचे, श्रीकृष्णाचे स्मरण ठेवणारे जन्ममरणाच्या फेर्यातून मुक्त होतात.
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग
मन सतत ईश्वरात लावल्याने आणि ईश्वराची अनन्यभक्ती केल्याने भक्त ईश्वराशी सतत जुडलेला रहातो आणि ईश्वरालाच...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १० – विभूतीयोग
आत्म्याचा भाव म्हणजे अंतःकरण. त्यात स्थित ईश्वर अविवेकाने होणार्या चुकीच्या समजांना विवेक आणि बुद्धीने नष्ट...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय ११ – विश्वरूपदर्शनयोग
सर्व कर्मे ईश्वरासाठी करणे, ईश्वराला परम आश्रय मानून आसक्तीरहित होऊन आणि कोणाविषयीही वैरभाव न बाळगता...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १२ – भक्तियोग
ध्यान, सराव, ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न, कर्मे ईश्वराला अर्पण करणे, यातील कुठल्याही साधनेने...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
शरीर क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांमधला क्षेत्रज्ञ, म्हणजे सर्व प्राणीमात्रांमधील...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
श्रीकृष्णांची अनन्यतेने, श्रद्धेने भक्ती करणे यामुळे त्रिगुणांचे उल्लंघन करून ब्रह्मप्राप्तीची योग्यता येते.
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
उत्तम पुरुष परमात्मा आहे आणि तिन्ही लोकांना धारण करूनही त्यांच्यापासून निर्लिप्त आहे. उत्तम पुरुषाची कास...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १६ – दैवासुरसंपद्विभागयोग
काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत; म्हणून या तिघांचा त्याग करावा. या...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
सत् हा शब्द सत्य आणि साधुत्वासाठी, तसेच उत्तम मांगलिक कार्यांसाठी योजला जातो. यज्ञ, दान अन्...
- ॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग
परमात्म्यालाच आपले सर्वस्व मानून, ईश्वराचेच चिंतन करत तन-मन-धनाने आपली स्वाभाविक आणि शास्त्रविहित कर्मे ईश्वरालाच अर्पण...
- श्रीमद्भगवद्गीतेविषयी पाश्चात्त्य विद्वानांचे विचार
प्राचीन युगातील सर्व रमणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही वस्तू नाही. गीतेत असे उत्तम आणि सर्वव्यापक...
- म्हैसूर येथील हिंदुद्रोही लेखक अरविंद मलगट्टी यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले...
गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. साधनेच्या विविध मार्गांचा उहापोह यात केला आहे. व्यष्टी आणि समष्टी...
- विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता
श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी...
- श्रीमद्भगवद्गीता
श्रीमद्भगवद्गीता संपन्न आणि उदार आहे; कारण ती चारही वर्णांना वाचनीय आहे. तिचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये...
सनातनचे गोकुळ
- सनातनचे गोकुळ
भगवद्भक्ती हा जीवनाचा पाया आहे. भक्तीविना जीवन नीरस आहे. या भवसागरातून तरून...
- गोपींमध्ये असलेले गुण
गोपींना श्रीकृष्णाचे रूप समजल्याक्षणी त्या त्याला पूर्णपणे शरण गेल्या. स्वतःचा अहं न...
- गोपीभाव आणि कृष्णभाव
द्वापरयुगात मात्र सर्व वातावरणच गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाड-वेल, नभांगण,...
- एखाद्या गोपीत श्रीकृष्णभाव किंवा गोपीभाव असल्याचे कसे ओळखावे ?
एका साधकाने विचारले, "तुम्हाला तुमच्यातील कृष्णभावामुळे सगळ्यांच्यात गोपी दिसतात कि त्यांच्यातील गोपीभावामुळे...
- श्रीकृष्णाने सुचवलेली साधनेच्या संदर्भातील सूत्रे आणि भावावस्थेत रहाण्याचे टप्पे
आपल्याकडून चूक झाली, तर आपण देवाची क्षमा मागतो; पण चूक सुधारण्यासाठी प्रयत्न...
- लहानपणी भातुकलीच्या खेळात देवासाठी अन्न बनवून तो खायची वाट पहात असल्याचे आठवणे...
खेळात भगवंतासमवेत संसार करणे आणि प्रत्यक्षातही त्याचाच संसार करायला मिळणे, तोच त्याचा...
- गोपीभावातील कु. तृप्ती गावडे यांनी कृष्णभक्ती वाढवण्याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन
प्रत्येकाचा साधनामार्ग निरनिराळा असल्याने त्या त्या मार्गाने त्याची प्रगती होत असते. अनेक...
- श्रीकृष्णभक्तीचा व्यष्टी साधनेतील टप्पा गाठल्यानंतर समष्टी भाव, तळमळ आदी गुणांमुळे समष्टी सेवेचे...
सनातन संस्थेतील गोपीभाव असणार्या साधिकाही आता समष्टी साधना करू लागल्या आहेत. वयाने...
- श्रीकृष्णासाठी प्राणत्याग करण्यास सिद्ध असणार्या गोपी !
श्रीकृष्ण हा परिपूर्ण आणि तिन्ही लोकांचा भगवंत आहे. सर्व सृष्टी त्यानेच निर्माण...
- श्रीकृष्णरूपी अमृतसमुद्रातील लहरी म्हणजे गोपी आणि त्या अमृतसमुद्रातील गोडपणा म्हणजे राधा !
गोपींचे माझ्यावरील प्रेम आणि माझे गोपींवरील प्रेम हेे आम्हा दोघांनाच माहिती आहे,...