नेहमी लागणार्या वस्तू
दंतमंजन | कपडे | फणी | इस्त्री (शक्यतो कोळशावर चालणारी) |
दाढीचे साहित्य (सामान) | केसांना लावायचे तेल | कंगवा | अंथरूण-पांघरूण |
केशकर्तनाचे साहित्य | कुंकू | ‘नेल कटर’(नखे कापणारे उपकरण) | केरसुणी |
अंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण | आरसा | उपनेत्र म्हणजे चष्मा (नेहमीच्या वापरातील चष्मा फुटू शकतो.) | लेखणी (पेन आणि पेन्सिल) |
प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य | पादत्राणे |
स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू
पक्कड | चिमटा (वापरात असलेली पक्कड किंवा चिमटा मोडू शकतो.) | खलबत्ता | विळीला धार लावण्याचा दगड |