हिंदु संस्कृतीशी साम्य असलेल्या विश्वातील प्राचीन संस्कृती
‘आजपासून ४ सहस्र वर्षांपूर्वी ज्या सभ्यता-संस्कृती जिवंत होत्या, त्यांना पाश्चात्त्य इतिहासकारांनी प्राचीन सभ्यता समजूनच मानवाचा इतिहास आणि समाज यांचे विश्लेषण केले; परंतु त्यांचे हे विश्लेषण ख्रिस्ती धर्म स्थापित करणारे होते. यासाठी त्यांनी भारत आणि चीन यांच्या इतिहासाला महान असल्याचे दर्शवणारी अशी कितीतरी उदाहरणे नाकारली. वास्तविक ख्रिस्तीनंतरच्या समाजापेक्षा कितीतरी अधिक सभ्य असल्याचे ते सिद्ध होत आहेत. प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यांच्यावर झालेल्या संशोधनामध्ये अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. उदा. त्यांचा अन्य ग्रहांवरील लोकांशी संबंध होता आणि तेही वीजनिर्मितीचे तंत्र जाणत होते इत्यादी.
पृथ्वीवर पसरलेल्या प्राचीन सभ्यतांवर बोलायचे झाले, तर पृथ्वीच्या पश्चिम टोकावर रोम, ग्रीस आणि मिस्र या देशांच्या सभ्यता-संस्कृतींचे नाव घेतले जाते, तर पृथ्वीच्या पूर्व टोकावर चीनचे नाव घेतले जाते. पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारताचा मात्र केवळ पुसटसा उल्लेख करून सोडून दिले गेलेे; कारण भारताला जाणून घेतल्यावर पाश्चात्त्य समाज आणि धर्म यांचे सर्व मापदंड ढासळू लागतात. खरेतर भारतीय संस्कृती युनान, रोम, मिस्र, सुमेर आणि चीन यांच्या संस्कृतींपेक्षाही प्राचीन आहे.
इंडोनेशिया
- इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेला खडतर प्रवास
गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा...
- इंडोनेशियातील बाली द्विपावरील विविध मंदिरे आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास
बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या...
- बाटीक नक्षीचे कपडे आणि त्या नक्षीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी...
‘भारतात जसे खादीचे कापड प्रसिद्ध आहे, तसे इंडोनेशियात ‘सुती बाटीक’ प्रकारची कलाकुसर असलेले राष्ट्रीय कापड...
- आध्यात्मिक स्तरावरील आणि मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्या...
‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात...
- परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने होत असलेली...
सनातन संस्थे’चे संस्थापक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अध्यात्मातील...
- इंडोनेशियातील जावा द्विपावरील प्रंबनन मंदिरातील ‘रामायण’ नृत्यनाट्य !
आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील...
- इंडोनेशियातील अद्वितीय प्राचीन मंदिरे आणि त्यांच्या बांधकामातील वैशिष्ट्ये
कित्येक शतके ज्वालामुखीच्या राखेखाली दबलेली राहूनसुद्धा येथील अनेक मंदिरे आजसुद्धा त्यांच्या अद्वितीयत्वाची जाणीव करून देतात.
- विदेशी व्यक्तींचा स्पर्श झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना...
भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या आणि स्वतः दैवी आकर्षणाने ओतप्रोत असलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या (सद्गुरु) सौ....
- सप्तलोकांच्या संकल्पनेवर आधारलेले आणि प्रगत स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेले इंडोनेशियातील...
मंदिराचा परिसर पुष्कळ मोठा आहे, तसेच सर्व मंदिरांचा कळस पुष्कळ उंच आहे. विशेष म्हणजे मंदिरांच्या...
- बाली येथील जागृत ज्वालामुखी असलेला अगुंग पर्वत आणि समुद्रमंथनात...
‘अगुंग पर्वत’ म्हणजे धगधगता आणि अखंड जागृत ज्वालामुखी आहे. येथे प्रत्येक ५-१० मिनिटांनी राखेचा विस्फोट...
- इंडोनेशियातील रहदारीच्या चौकांत रामायण आणि महाभारत काळातील पौराणिक कलाकृती,...
जकार्ता हे शहर मुसलमानबहुल आहे, तरीही तेथील राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या...
- इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्याचा वृत्तांत
इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले...
कंबोडिया
- कंबोडियामध्ये एकेकाळी अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या वैभवशाली संस्कृतीच्या पतनाचे कारण...
७ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ज्यांनी कंबोडियावर राज्य केले, त्या साम्राज्याला खमेर साम्राज्य म्हणतात....
- कंबोडियामधील ‘सीम रीप’ शहरातील ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ !
‘सीम रीप’ येथे भारत शासनाने स्थापन केलेले ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ आहे. या संग्रहालयात भारत,...
- कंबोडिया येथे ‘समराई’ नावाच्या जमातीसाठी भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते...
खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे....
- कंबोडियातील ‘अंकोर थाम’ परिसरात बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे...
‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात...
- कंबोडिया येथील ‘नोम देई’ गावामध्ये भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते...
विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर...
- १२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले...
१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !
- युद्धाच्या काळात सैनिकांच्या रक्षणासाठी देवतांच्या उपासनेने भारित केलेले दोरे...
मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात असलेल्या भिंतींवर अनेक शिल्पे आहेत. त्यांत मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे युद्धाची...
- कंबोडियातील महेंद्र पर्वतावर उगम पावणार्या कुलेन नदीला तत्कालीन हिंदु...
कंभोज देशाच्या उत्तरेला महेंद्र पर्वत आणि उत्तरेहून दक्षिणेकडे वहाणारी मेकांग नदी आहे, तसेच दक्षिणेला समुद्र...
- ११ व्या शतकात यशोधरपुराचे राजे उदयादित्यवर्मन (दुसरे) यांनी बांधलेले...
अंकोर थाम परिसरातील बॅयान मंदिरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला पिरॅमिडच्या आकारात असलेले, तसेच आता भग्न...
- मंदिराजवळील श्रीविष्णूच्या विशाल मूर्तीचे लुटारूंनी तोडलेले शीर दैवी संचार...
‘अंकोर वाट’ मंदिराच्या पश्चिम द्वाराकडील मुख्य प्रवेशद्वाराला असलेल्या ३ गोपुरांपैकी उजव्या बाजूच्या गोपुरामध्ये आजही श्रीविष्णूची...
- अंकोर वाट : राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने कंबोडिया येथे...
हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर हिंदुबहुल भारतात नसून ते कंबोडियात आहे. त्या मंदिराचे नाव आहे...
- कंबोडिया बौद्ध राष्ट्र असूनही तेथील राजा नरोदोम सिंहमोनी यांच्या...
राजवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की, हा राजवाडा चीन आणि फ्रेंच वास्तूशैलीनुसार बांधला आहे; पण राजवाड्यातील...
- सांप्रत बौद्ध राष्ट्र असूनही भगवान श्रीविष्णूवरील श्रद्धा दर्शवणार्या महाभारत...
महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे...
- कंबोडिया येथे कुणीही ओळखीचे नसतांना ईश्वराच्या कृपेने प्रवासातच एका...
बाली (इंडोनेशिया) येथून आम्ही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह कंबोडियाला जात होतो. त्या वेळी प्रवासात...
श्रीलंका
- श्रीलंकेतील बौद्धांनी हिंदु मंदिरांवर केलेल्या आक्रमणांचे एक उदाहरण –...
कॅन्डी शहरातील या बौद्ध मंदिराच्या मागच्या बाजूला एक संग्रहालय आहे. १७ बौद्ध देशांनी या संग्रहालयासाठी त्यांच्या...
- श्रीलंकेच्या जाफना शहराजवळ असलेल्या नैनातीवू बेटावरील आणि ५१ शक्तीपिठांमधील...
प्राचीन काळात ‘नैनातीवू’ला ‘नागद्वीप’ या नावाने ओळखले जात असे. येथील शक्तीपिठाच्या स्थानी देवीचे एक मंदिर...
- लक्षावधी वर्षांचा इतिहास लाभलेला आणि भारतापासून श्रीलंकेतील तलैमन्नार या...
तलैमन्नार येथील शेवटच्या टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होते. रामसेतु वरून पाहिल्यास १६...
- श्रीलंकेतील हिंदूंच्या सर्वांत मोठ्या मुन्नीश्वरम् मंदिरातील शिवलिंग आणि मानावरी...
मुन्नीश्वरम् हे गाव श्रीलंकेतील पुत्तलम् जिल्ह्यात आहे. तमिळ भाषेत ‘मुन्न’ म्हणजे ‘आदि’ आणि ‘ईश्वर’ म्हणजे...
- श्रीलंकेतील पंच ईश्वर मंदिरांमधील केतीश्वरम् मंदिर !
श्रीलंकेतील पंचशिव क्षेत्रांमध्ये ‘केतीश्वरम्’ हे पुष्कळ प्रसिद्ध आहे. ते उत्तर श्रीलंकेतील मन्नार जिल्ह्यातील मन्नार शहरापासून...
- रावणवधानंतर ‘ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे’, यासाठी प्रभु श्रीरामाने पूजलेले...
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे....
- ‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्वरम् मंदिर !
‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.
- सीतामातेच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीलंकेतील ‘सीता कोटुवा’ हे स्थान...
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे....
- श्रीलंकेतील एल्ला शहरातील ‘रावण धबधबा’ आणि ‘रावण गुहा’ !
एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक...
- श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ या शहरातील राम-रावण युद्धाचे साक्षीदार असलेले...
‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे...
- श्रीलंकेत सीतामातेने अग्नीपरीक्षा दिलेल्या स्थानी झालेला अविस्मरणीय दौरा !
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.
- सीतामाता आणि हनुमंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अन् केवळ...
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे....
मलेशिया
- मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने
‘२६.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.)ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ६...
- मलेशियाच्या राजवटीवर असलेला भारतीय (हिंदु) संस्कृतीचा प्रभाव !
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर,...
- मलेशियातील बटू गुहेत असलेले कार्तिकेयाचे विश्वप्रसिद्ध जागृत मंदिर !
प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा...
बांगलादेश
- ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेले बांगलादेशच्या सीताकुंड गावातील (जि. चितगाव)...
चितगाव जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘सीताकुंड’ या गावात ‘एक शक्तीपीठ आहे. येथील दुर्गादेवीला...
थायलंड
- थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !
राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर...