देव, ईश्वर, अवतार आणि परमेश्वर यात फरक काय ?
हिंदूंच्या देवता आणि त्यांची संख्या
ईश्वरनिर्मित हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत, हे आपण वारंवार ऐकले आणि वाचलेही असते; परंतु त्यामागील कार्यकारणभाव आणि शास्त्र ज्ञात नसल्याने त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. प्रस्तुत लेखात देवतांच्या संख्येविषयी माहिती पाहूयात.
देवतांच्या मूर्तीची उंची किती असावी ?
९ ते १२ इंच यापेक्षा अधिक उंचीची देवतांची मूर्ती घरातील पूजेसाठी असू नये. दैवतशास्त्राच्या संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक आकाराच्या मूर्ती या स्वतंत्र मंदिरात स्थापन कराव्यात, असे शास्त्र सांगते.