भारताला महान बनवणार्‍या थोर विभूती !

Thor_vibhuti_1200
Thor_vibhuti_1200
Maharshi_Vyas_1200
Maharshi_Vyas_1200
Samartha_Ramdas_swami_1200
Samartha_Ramdas_swami_1200
Chatrapati_Shivaji_1200
Chatrapati_Shivaji_1200
Swami_Vivekanand_1200
Swami_Vivekanand_1200
Previous
Next

आपण अनेकदा माझा भारत महान म्हणतो; परंतु ही महानता देशाला कोणामुळे प्राप्त झाली ?, त्यांचा आपण अभ्यास करायला हवा. या दृष्टीने या सदरात सहस्रो वर्षांपूर्वी एका संहितेमध्ये वीजनिर्मितीचे सखोल विवेचन करणारे अगस्तिऋषि, रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य, लोकमान्य टिळक यांसारख्या पूर्वीच्या आणि गेल्या काही वर्षांतील थोर विभूतींचे अद्वितीय कार्य आणि शिकवण येथे देत आहोत. तरुणांनी या थोर विभूतींचा आदर्श ठेवल्यास भारत पूर्वीप्रमाणे आताही निःसंदेह महान बनेल !

प्राचीन ऋषीमुनी

देवर्षि नारद
निसर्गाद्वारे मिळणारे दैवी संकेत ओळखता येणार्‍या द्रष्ट्या ऋषींचे कार्य !
मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे...
एकमेवाद्वितीय महर्षि व्यास
भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी
भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी
दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेजयुक्त योद्धावतार भगवान परशुराम !
अतीसूूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !
गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी लावणारे भास्कराचार्य
प्राचीन वैज्ञानिक अन् ऋषीमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास
सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)
सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग २)

हिंदु राजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

संत

संत सखुबाई
कृष्णभक्त संत मीराबाई
अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा...
अत्यंत साधी रहाणी असलेले, प्रेमळ आणि...
संत वेणाबाई
थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य...
‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली...
साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा...
होती ऐसी, नाही झाली संत मुक्ताबाई...
भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर...
नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी...
प.पू. दास महाराज – दास्यभक्तीचे मूर्तीमंत...
सियाराम बाबा : एक अलौकिक संत...
गुरुभक्तीचा आदर्श असलेले प.पू. गुरुदेव डॉ....
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सात्त्विक...
मानवी जीवनाची नोट असेपर्यंतच तिचे महत्त्व...
आद्यशंकराचार्य यांनी केलेले कार्य
प.पू. भास्करकाका यांच्या गुरुनिष्ठेची काही उदाहरणे
संत वेण्णास्वामी यांनी रामाविषयी लिहिलेला अभंग
समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य
केवळ गुरुकृपेने आत्म्याचा शोध घेणे साध्य...
समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले...
गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर...
परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर...
महाज्ञानी महर्षि पिप्पलाद

संबंधित ग्रंथ