हिंदूंचे सण आणि उत्सव

Holi1_1200
Holi1_1200
Adarsha_Ganeshotsav_1200
Adarsha_Ganeshotsav_1200
Gurupournima01_1200_M
Gurupournima01_1200_M
Previous
Next
 

हिंदूंचे धार्मिक सण साजरे करण्यास अध्यात्मशास्त्रीय आधार आहे; म्हणून त्यातून चैतन्यनिर्मिती होऊन प्रत्येकाला ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते. या दृष्टीने सणांचे महत्त्व, इतिहास, ते साजरे करतांना करायची पूर्वसिद्धता आणि घ्यावयाची काळजी, सण साजरे केल्याने होणारे लाभ आदींचे शास्त्रीय विवेचन या सदरात केले आहे. तसेच गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे, दीपावलीच्या काळात आकाशकंदील लावणे, नागपंचमीला भाजी कापणे किंवा तळणे यांसारख्या कृती टाळणे, मकरसंक्रांतीला एकच दिवस काळी वस्त्रे परिधान करणे आदी सूत्रांसंबंधी कारणमीमांसाही येथे केली आहे.

संबंधित ग्रंथ