नृत्यकला

संगीत आणि नृत्य यांत सत्त्व-रज गुण येण्याचे कारण

‘संगीतासह नृत्य आले की, ‘रजोगुणी आनंद’ आला. संगीत सत्त्वगुणी आहे. शरिराची हालचाल झाली की, रजोगुण वाढतो; पण नृत्य करणारी व्यक्ती ७० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढची असेल, तर असे होत नाही.

– (श्रीचित्‌शक्‍ति) सौ. अंजली गाडगीळ, मदुराई, तमिळनाडू. (१७.२.२०१५)

न्यृत्यकलेसंदर्भात संतांनी केलेले मार्गदर्शन !

ओडिसी नृत्यकला ‘गोटी पुवा’

वैशिष्ट्यपुर्ण अनुभूती

स्पॅनिश नृत्यप्रकाराचे सूक्ष्म परिक्षण