दिनचर्या
- खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !
श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे...
- स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !
‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य...
- व्यायाम आणि योगासने यांचे मानवी जीवनातील महत्त्व !
‘व्यायाम आनंददायक आहे. शरिराच्या रचनेमध्ये आपले अवयव, स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या, त्वचा, मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू...
- हिंदु धर्मशास्त्रामध्ये संसर्गजन्य आजार होऊ नये; म्हणून सांगितलेली स्वच्छतेविषयीची...
सहस्रो वर्षांपूर्वीपासून हिंदु धर्मशास्त्रामधील ग्रंथांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होण्यासाठी स्वच्छतेविषयीची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत.
- ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !
ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’...
- मनःशांती आणि निरोगी जीवन देणारी योगविद्या !
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योगशास्त्राचे महत्त्व जगभरातील इतर देशांना पटवून दिले आणि...
- युवकांनो, वेळेचे सुनियोजन कसे कराल ?
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच...
- शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
- एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नैसर्गिकपणे शारीरिक क्षमता न्यून...
ग्रीष्म, वर्षा आणि शरद हे ३ ऋतू म्हणजे साधारणपणे २१ एप्रिल ते २० ऑक्टोबर या...
- कपडे धुणे : धुलाई यंत्राने(Washing Machine ने ) कपडे...
आजच्या आधुनिक युगात धुलाई यंत्राने (Washing Machine ने) कपडे धुणे ही दैनंदिन बाब झाली आहे....
- सकाळच्या वेळी स्नान का करावे आणि स्नानाची पूर्वसिद्धता
हिंदु धर्मानुसार सकाळी स्नान केल्याने काय लाभ होतात, याविषयी प्रस्तूत लेखात जाणून घेऊया. स्नानाच्या पूर्वसिद्धतेच्या...
- सनातन दंतमंजन
प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये, हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह...
- मलमूत्रविसर्जन कसे करावे आणि त्यामागील शास्त्र
उकिडवे बसून मलमूत्रविसर्जन का करावे, पुरुषांनी बसूनच मूत्रविसर्जन का करावे, कोणत्या दिशेकडे तोंड करून मलमूत्रविसर्जन...
- सायंकाळी पाळावयाचे आचार
प्रस्तूत लेखात आपण सायंकाळी पाळावयाच्या विविध आचारांमागील दडलेले अध्यात्मशास्त्र पाहूया. यांत सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीसमोर...
- होम, तुळशीला पाणी घालणे आणि शुभसूचक कृत्ये
होम केल्याने होणारे लाभ, तुळशीला पाणी घालणे, स्नानानंतर लगेच देवपूजा का करावी हे या लेखातून...
- रात्रीच्या वेळी पाळावयाचे आचार
रात्री ‘डान्सबार’मध्ये का नाचू नये, रात्री ‘बोंब’ का मारू नये, सुखदायी झोप घेण्यासाठी काय करावे...
- स्नानानंतर करावयाच्या कृती आणि स्नानासंदर्भात निषिद्ध गोष्टी
प्रस्तूत लेखात आपण स्नानानंतर काय करावे, स्नानास निषिद्ध गोष्टी कोणत्या, ‘सन बाथ’ अपायकारक का; स्नान...
- मलमूत्रविसर्जन हे मार्ग, गोठा, पाणी इत्यादी ठिकाणी केल्याने होणारे...
मलमूत्रविसर्जन हे मार्गावर, पाण्यात, जीर्ण देवालयाच्या ठिकाणी तसेच अग्नि, सूर्य, चंद्र, यांच्यासमोर का करू नये...
- संधीकालात आचारपालनाचे महत्त्व आणि शास्त्रात सांगितलेल्या सायंकालातील निषिद्ध गोष्टी
आज सर्वसाधारणपणे घरांतील चित्र पाहिल्यास सायंकाळी सर्वजण दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात गर्क असतात.
- लादी पुसणे या सर्वसाधारण कृतीमागील अध्यात्मशास्त्र
लादी शास्त्रानुसार कशी पुसावी याविषयी हिंदु धर्माने सांगितलेले शास्त्र प्रस्तूत लेखात विशद करण्यात आले आहे....
- ‘व्हॅक्यूम क्लीनर’ने (Vacuum Cleaner) आणि कमरेत वाकून केरसुणीने केर...
पाश्चात्त्य देशात निर्वात यंत्राने (Vacuum Cleaner) ने केर काढला जातो. हीच पद्धत आता भारतातील मध्यमवर्गीय...
- केर कधी आणि कसा काढावा ?
प्रस्तूत लेखात आपण केर काढणे या कृतीमागील शास्त्र जाणून घेऊया. याअंतर्गत ‘केर काढतांना केरसुणीला भूमीला...
- उदयकालाच्या संदर्भात पाळावयाचे आचार
उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श का होऊ देऊ नये ? सूर्याचा उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या...
- ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात का घासावेत ?
सध्या ब्रशने दात घासण्याची पद्धत अतिशय प्रचलित आहे. ब्रश वापरण्यापेक्षा बोटाने दात घासावेत; ब्रशने दात...
- स्नान करण्याची पद्धत (भाग २)
या लेखातून आपण स्नान करतांना मांडी घालून का बसावे किंवा डोक्यावरून स्नान करण्यामागील शास्त्र जाणून...
- संध्या करणे
मुंज झाल्यावर प्रतिदिन संध्या करावी, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण संध्या करण्याचे महत्त्व...
- स्नान करण्याची पद्धत (भाग १)
या लेखातून आपण स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना आणि स्नान करतांना श्लोक किंवा नामजप करण्यामागील शास्त्र जाणून...
- स्नान : महत्त्व, लाभ, प्रकार, कोठे करावे ?
आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य कृती म्हणजे स्नान करणे होय ! प्रस्तूत लेखात आपण स्नानाचे महत्त्व...
- दात कधी घासू नयेत ?
आपल्याला हे माहीत आहे का की, श्राद्ध अथवा उपवासाच्या दिवशी दात घासू नयेत ? प्रस्तूत...
- बेड-टी घेतल्याने अध्यात्मशास्त्रानुसार होणारी हानी
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘बेड-टी’सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूंमध्ये रूढ होत आहेत. खालील लेखात ‘बेड-टी’ हे निषिद्ध का...
- दिनचर्या
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.
- दिनचर्येत येणारी काही कर्मे
जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो,...
- दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये ?
ब्रश करणे अर्थात दात घासणे ही नैमित्तिक कृती आहे. प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय...
- हात-पाय धुणे आणि चूळ भरणे यांच्या संदर्भातील आचार
मलमूत्रविसर्जनानंतर आपण हात-पाय धुऊन चूळ भरतो. हिंदु धर्मानुसार या कृती करण्याची नेमकी पद्धत आणि त्यामागील...
- सकाळी उठल्यावर करावयाच्या कृती
सकाळी उठल्यावर नामस्मरण, गणेशवंदन, इत्यादी धर्माचरण केल्यास त्याचा लाभ होतो.