७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

सौ. उमा रविचंद्रन् यांना प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य : सत्ययुगामध्ये भगवान नारायणसह शेष आला. त्रेतायुगात भगवान श्रीरामासंगे लक्ष्मण बनला, द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाचा सोबती म्हणून बलराम बनला आणि आता पू. अप्पाकाकांच्या रूपात प.पू. डॉक्टरांचे आदर्श शिष्य बनला.’

सर्वसाधारण आईसुद्धा आपल्या बाळाच्या डोळ्यांतील अश्रूचा एक थेंबही पहाणे सहन करू शकत नाही, तर जगन्माता, जगत्पिता असणारे प.पू. डॉक्टर साधकाच्या डोळ्यांत अश्रू कसे पाहू शकणार ! आपल्या बाळाची अत्यंत काळजी घेणार्‍या, प्रेमळ आईप्रमाणे स्मित करत प.पू. डॉक्टरांनी माझे सांत्वन केले

श्री शांतादुर्गा आणि श्री रामनाथ या मंदिरांच्या मधे सनातनच्या (रामनाथी) आश्रमाची स्थापना हा निवळ योगायोग नसून भगवान श्रीकृष्णाने इच्छा अन् संकल्प यांद्वारे धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी स्वतः दोन्ही मंदिरांच्या मध्ये असलेले हे ठिकाण वास्तव्यासाठी निवडलेले असणे.


1396803048_Umakka_1_lekh5_Icon१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी श्रीकृष्णासमवेत केलेल्या जीवनातील दैनंदिन कृती.

1397062426_Umakka_1_lekh3_125२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे.

1397119543_Umakka_2_lekh2_125३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

ईश्वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे.

1397124860_Umakka_2_lekh4_125४. ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे

न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’या वचना प्रमाणे ईश्वर विविध माध्यमातून भक्तांचे रक्षण करणे.

1397211199_Umakka_2_lekh6_125५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकावर सेवा करतांना, चित्र काढतांना, प्रसार करतांना, अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना, प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या कृपेने होत असणे.

1397237243_Umakka_2_lekh15_125६. सनातनमधील काही आनंददायक घटना दर्शवणारी चित्रे

सनातनच्या साधकांना दैवी कण आढळणे, साधकांना संत बनवणे यांसारख्या दिव्य उपहारांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण साधकांवर कृपेचा वर्षाव करणे.

1397240169_Umakka_2_lekh13_125७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य आणि श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण.

1418566858_P_Yoyatai_icon2८. पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत.