उपचार पद्धती

Bindudaban_1200
Bindudaban_1200
Vajan_Uchalane_1200
Vajan_Uchalane_1200
Rutunusar_Ahar_1200
Rutunusar_Ahar_1200
Previous
Next

आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. तसेच भावी काळात भीषण नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य उपलब्ध होणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. अशा आपत्काळात संजीवनी ठरणार्‍या या उपचार पद्धती एरव्हीही उपयुक्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्या आतापासून शिकून भावी आपत्काळाला तोंड देण्याची सिद्धता करता यावी, या उद्देशाने येथे विविध उपचार पद्धती देत आहोत.

औषधी वनस्पतींची
लागवड करा !
आयुर्वेद – अनादी आणि
शाश्‍वत मानवी जीवनाचे शास्त्र
फिजिओथेरपी
(Physiotherapy)
बिंदूदाबन पद्धती – चेतनाशक्तीवर
आधारित शास्त्र

होमिओपॅथी
Homeopathy
रोगनिवारणासाठी शिव-
स्वरोदयशास्त्राचे महत्त्व
विकार-निर्मूलनासाठी
स्वसंमोहन उपचार

आध्यात्मिक उपाय पद्धती

प्राणशक्ती (चेतना)
वहन उपायपद्धत
विकार-निर्मूलनासाठी
रिकाम्या खोक्यांचे उपाय