अग्निहोत्र प्रतिदिन करणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. त्यासाठी ऋषिमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले अग्निहोत्र करणे हा उपाय सांगितला आहे. अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी (अग्नीमध्ये) आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्वरी उपासना.
अग्निहोत्राचे महत्त्व आणि लाभ
अग्निहोत्र – Video