मृत्यू आणि मृत्यूनंतर


मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत् केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात वा मर्त्यलोकात न अडकता त्याला सद्गती मिळते. त्यामुळे त्याच्याकडून कुटुंबियांना त्रास होण्याची किंवा तो वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते. एखाद्या कृतीमागील शास्त्र कळल्यास ती कृती श्रद्धेने केली जाते आणि त्याचेच पूर्ण फळ मिळते; म्हणून या सदरात मृत्यूनंतर करायच्या काही क्रियाकर्मांचे शास्त्र दिले आहे. तसेच मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीच्या हातून मीठदान का करवावे ? दहनविधीची सिद्धता कशी करावी ? मृत व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंचे काय करावे ? यांसारख्या शंकांचे निरसनही येथे केले आहे.

मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म

मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १)
मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)
मृत्यूच्या क्षणी मुखात नाम असण्याचे महत्त्व
अंत्यसंस्कारांचे महत्त्व !

मृत्युसंदर्भातील शंकानिरसन

मृत्योत्तर
विधीसंदर्भातील शंकानिरसन
देवघरात मृत व्यक्तीचे
छायाचित्र का लावू नये ?
नामस्मरण न केल्यास काशीमध्ये मरण
येऊनही मुक्ती मिळत नाही, असे का ?
स्त्रियांनो,
धर्मशास्त्र समजून घ्या !

शास्त्रानुसार योग्य काय ?

अवयव – दानाविषयी
आध्यात्मिक दृष्टीकोन !
दहनसंस्कार न करता विद्युत
शवदाहिनीचा वापर करणे योग्य आहे का ?
‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास…
‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्या !

मृत्यूनंतरच्या जीवनाचा घेतलेला प्रत्यक्ष अनुभव आणि सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान

मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव
मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळा किंवा शरीर यांच्‍यावर हळदीप्रमाणे…

प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी करावयाचे आध्यात्मिक उपाय !

प्राणी आणि पक्षी यांना मृत्यूत्तर चांगली गती मिळण्यासाठी त्यांच्या मृत्यूसमयी करावयाचे आध्यात्मिक उपाय !