सनातन संस्थेचे धर्मजागृतीविषयक कार्य !
‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. `धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही. समाजाची धर्माबद्दलची उदासीनता दूर करण्यासाठी, धर्माचा बुरखा पांघरून समाजात शिरलेल्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी, तसेच समाजाला खरा धर्म समजावून सांगण्यासाठी सनातन कार्यप्रवण झाले आहे.
- हिंदु धर्मजागृती सभा,
- पाश्चात्यांचे अंधानुकरण टाळा,
- देवतांचा अवमान रोखा
- धर्मशिक्षणविषयक फलक प्रदर्शन
- उत्सवातील अपप्रकार रोखा,
- अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न
- कुंभमेळ्यामध्ये धर्भजागृती
- देवालय स्वच्छता,
- जत्रा सुनियोजन,
- नद्या आणि तीर्थक्षेत्रे यांच्या पावित्र्य-रक्षणाविषयी जागृती
यांसारखे धर्मजागृतीविषयक कार्य जाणून घ्या !
संबंधित बातम्या
- सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांची...
चंपाषष्ठीच्या निमित्ताने नागपूरच्या कॉटन मार्केट येथील खंडोबा मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे...
- सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध...
कणेरी मठ (कोल्हापूर) येथे संत-महंत, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत होत असलेला ‘संत समावेश’ कार्यक्रम !
- हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची !...
हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे...
- पुणे, मिरज येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी...
‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही...
- चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !
श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार...
- सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !
सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि...
- सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने...
सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी...
- राष्ट्रहिताला मारक असणारी आणि सनातन धर्माला विरोध करणार्यांची जमात...
उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे...
- वाराणसी (उत्तरप्रदेश) न्यायालयाच्या आवारात सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे...
वाराणसी येथील न्यायालयाच्या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षण देणार्या...
- अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग
या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्हावे, गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्यात यावे आणि ‘संस्कृत...
- हिंदु राष्ट्र स्थापनेत कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत...
प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा...
- ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे...
आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण...
- ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक...
श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश...
- वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव 2023 मध्ये सनातन संस्था सहभागी...
या वेळी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ या सनातनच्या...
- ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निमित्त (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत...
आपणा सर्व हिंदु राष्ट्रविरांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी भक्ती करण्याची बुद्धी आणि देवतांची शक्ती मिळावी,...
- नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती
नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात...
- हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमंताप्रमाणे वाटा उचला...
कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले.या सभेस ४...
- ‘भक्त घडेल’, असा मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम असायला हवा !...
जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेमध्ये ‘मंदिराचे सुप्रबंधन (सुव्यवस्थापन)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला...
- मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केलीच पाहिजे ! – सद़्गुरु नंदकुमार...
‘‘मंदिरांतील सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी आचरण, वेशभूषा आणि देवतेविषयी भाव आवश्यक आहे. देवतेच्या तत्त्वाशी जुळवून घ्यायचे...
- जळगाव येथे प्रारंभ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत सनातन...
मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे...
- ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी मुंबईमध्ये झालेल्या हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सनातन...
दादर येथील शिवाजी पार्क येथून २९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश...
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्या धारकर्यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा...
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या...
- हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवा !...
हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे,...
- लव्ह जिहादसह हिंदु धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित...
गेल्या काही वर्षांपासून अनेक हिंदु तरुणी देशभरात लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. लव्ह जिहादचे नियोजनबद्ध...
- हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा...
निधर्मीवादाच्या विळख्यात अडकलेल्या बहुसंख्य हिंदूंना लव्ह जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद अशा निरनिराळ्या जिहादी प्रकरणांना...
- २८ व्या निवासी कीर्तन शिबिरात सनातन संस्थेचा सहभाग
सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानातील संशोधनापेक्षा भारतियांनी केलेले संशोधन हे अतीप्रगत आणि परिपूर्ण...
- निफाड (नाशिक) येथे आयोजित ‘हिंदूसंघटन मेळाव्या’मध्ये सनातनचे प्रवक्ता श्री....
...भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या...
- त्रेतायुगापासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला ! – कु. कृतिका...
‘दीपावली’ हा शब्द ‘दीप’ आणि ‘आवली (ओळ)’ या शब्दांनी बनला आहे. त्याचा अर्थ दिव्यांची ओळ...
- कोपरगाव येथे हिंदूसंघटन मेळाव्यात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री....
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या...
- धर्मपालन आणि संस्कृती यांचे पालन केल्यासच धर्मरक्षणासाठी प्रेरणा निर्माण...
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीमातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपल्याला ईश्वरी अधिष्ठान मिळवून...
- चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदूसंघटन मेळाव्यात सनातन संस्थेचे राष्ट्रीय...
भूमी बळकवणे, खंडणी वसूल करणे, धर्मांतर करणे आदी षड्यंत्रे रचणा-या वक्फ बोर्डाच्या विरोधात हिंदूंनी संघटित...
- हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा !...
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६...
- केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा...
आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत...
- हिंदु राष्ट्र जागृती अभियानामुळे भारतभरातील हिंदूंमध्ये नवचैतन्य !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८०...
- कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता...
या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर...
- हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी...
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे...
- फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या...
हिंदूऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे.
- गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी क्षमा मागितली पाहिजे !...
जगभरातील ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी त्या त्या देशांत जाऊन क्षमा मागितली; मात्र गोव्यातील ‘इन्क्विझिशन’विषयी गोमंतकियांची क्षमा...
- भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे...
गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक...
- हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई...
‘अक्षय्य तृतीया’ हा हिंदु सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात...
- गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून...
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवचन, फलकप्रसिद्धी,...
- हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे...
हिंदु स्त्री धर्मशिक्षित असल्यास तिचे पूर्ण कुटुंब धर्माचरणी होते, हे राजमाता जिजाऊंनी संपूर्ण जगाला दाखवून...
- ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्चात्त्य विकृतीला देशातून हद्दपार करून धर्मरक्षणासाठी...
‘व्हॅलेंटाईन डे’च्या वाढत्या कुप्रथेविषयी राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि जिज्ञासू यांचे ‘ऑनलाईन’ व्याख्यानातून प्रबोधन
- ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्या...
भारतात बहुसंख्य हिंदू आहेत; मात्र ते पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे कोट्यवधी भारतियांमध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा...
- ‘हे विश्वचि माझे घर ।’ असे उदात्त चिंतन हिंदु...
मंगळुरू (कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘One Humanity Many Paths’ या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचा...
- २५ डिसेंबरला नाताळऐवजी तुळशीपूजन करणे, म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना...
भारतीय संस्कृती तुळशीला देवता म्हणून पूजते. त्यामुळे २५ डिसेंबर या दिवशी असलेल्या तुळशीपूजन दिनानिमित्त येथे...
- महाराष्ट्रात वसुबारसेनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गोपूजनाच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि...
दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत...
- ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ : साम्यवाद्यांचे हिंदुद्वेषी प्रचाराचे षड्यंत्र’ या...
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ : साम्यवाद्यांचे हिंदुद्वेषी प्रचाराचे षड्यंत्र’ या विषयावर ‘जम्बू टॉक्स’ यू ट्यूब चॅनलवर...
- देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! –...
हिंदूंच्या श्रद्धा, अस्मिता आणि परंपरा यांना आजच्या व्यवस्थेत कोणतेही संरक्षण नाही. विज्ञापने, नाटके, चित्रपट, वेब...
- मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर...
मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनेलवर नुकताच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या कोंकणी...
- वर्तमानकाळात साधना करणे, हेच धर्माचरण ! – सौ. रिता...
सनातन संस्थेच्या वतीने ६ मे या दिवशी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (काशी प्रांत) सर्व...
- भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन...
भोर (जिल्हा पुणे) येथील मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त...
- सनातन संस्थेतर्फे तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या...
नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन...
- भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्न वागणूक ! – अभय...
आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.
- हिंदूंनो, अष्टांग साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करा ! –...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापूर येथील धर्मप्रेमींच्या‘साधना शिबिरात' ’सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती...
- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, यवतमाळ, नंदुरबार आणि...
गिरगाव, झावबा येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विधीमंडळाचे भाजपचे मुख्य पक्षप्रतोद आणि...
- राजस्थानमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने...
कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट...
- राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामदिंडी...
राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था...
- हिंदूंनी धर्माचरणाचे महत्त्व समजून घ्यावे ! – डॉ. सतीश...
डॉ. बागुल यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी धर्माचरणाचे महत्त्व, सणांचे...
- यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध
स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात...
- सनातन संस्थेच्या वतीने आयोजित युवा शिबीरात सहभागी झालेल्यांचा धर्मप्रसाराच्या...
सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले.
- महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार...
१९ डिसेंबरला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत...
- हिंदु धर्मासाठी त्याग, हाच सर्वांत मोठा त्याग होय !...
धर्मप्रसार हीच सर्वोत्तम सेवा असून हिंदु धर्मासाठी त्याग हाच सर्वांत मोठा त्याग होय, असे मार्गदर्शन...
- धर्मनिष्ठ संघटनांविषयी विकृत प्रचार हा षड्यंत्राचा भाग ! –...
समाजातील एक मोठा घटक पूर्वापार संस्कृतीनुसार भारत पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावे, या मताचा आहे,
- धर्मावरील विविध संकटांच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हायला हवे !...
सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर म्हणाले, हिंदूंचे मिशनर्यांकडून धर्मांतर होण्यासह...
- हिंदूंच्या तीर्थस्थळांचा अवमान करणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी...
‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे...
- वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा...
येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक दत्त चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या...
- हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता !...
संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे हिंदु धर्माचे धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण...
- शबरीमला देवस्थान हा केवळ केरळी लोकांचा विषय नसून समस्त...
सरकार शबरीमला मंदिरात परंपरेच्या विरोधात जाऊन महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत आहे, जे पूर्वापार...
- हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माचरण आणि साधना आवश्यक ! –...
नामजपातून धर्मरक्षणासाठी आपल्यामध्ये आत्मबळ निर्माण होईल, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल, असे उद्गार...
- बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे...
‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक...
- डोंबिवली येथील शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरणी काढलेल्या निषेध फेरीत सनातन...
तुम्हाला किती लोकांना हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांविषयी माहिती आहे ? धर्मग्रंथांतील विचार वर्षानुवर्षे चालू आहेत. एका...
- नागपूर येथे नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी सनातन...
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे निवेदन निवासी...
- स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांचा विसर पडलेला समाज अन् संस्कृतीजतन...
सध्याच्या काळात समाजातील सात्त्विकता पुष्कळच उणावली असून साधना करणे कठीण झाले आहे. समाजाला अध्यात्माचे महत्त्व...
- सनातन संस्थेच्या वतीने ठाणे आणि बदलापूर येथे ‘आदर्श गणेशोत्सव’...
डीजेवर चित्रपटांची गाणी लावून मद्य पिऊन धांगडधिंगा करत मिरवणुका काढणे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक...
- नाशिक येथील तापी नदीत फेकलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत पूजन करून...
घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी तापी नदीत पूजेच्या सामानाची स्वच्छता...
- सनातन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन
दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १०...
- श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये ! –...
श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये, तसेच मूर्तीदान ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी...
- ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनचा सहभाग
आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त ! श्री शनैश्चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळ !...
- सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी मुंबई येथे सार्वजनिक...
सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून...
- धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य...
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६...
- बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !
बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्वस्तांनी मंदिरात...
- जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन
जळकोट – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री....
- भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही !...
प्रत्यक्षात ‘सेक्युलर’ या शब्दाची कोणतीही व्याख्या किंवा अर्थ भारतीय संविधानात दिलेला नाही. त्यामुळे ‘सेक्युलर’ शब्दाचे...
- जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन
सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे...
- पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण...
आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण...
- ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नवी देहली व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे...
- हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्थेचे श्री. संजय कुमार सिंह...
लोहता भागातील हनुमान मंदिर येथे २८ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी सनातन...
- राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची...
पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा व...
- मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात सनातन संस्था...
पिपरिया येथील भाजपचे श्री. मनोहरलालजी बँकर यांनी आयोजित केलेल्या कथेच्या कार्यक्रमातही हिंदु जनजागृती समिती आणि...
- सनबर्न फेस्टिव्हलच्या याआधीच्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा मुक्त व्यापार चालू...
पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणार्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात चांदणी चौकात बावधन, लवळे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, हिंदु...
- धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच...
सध्या हिंदु संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात अवमान केला जात आहे. धर्माचरणानेच धर्माची पुनर्स्थापना होणार आहे. त्यासाठी...
- वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर...
तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश...
- देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी बनावटीचे फटाके यांवर बंदी...
देवतांची चित्रे असलेल्या, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री सरकारने थांबवावी, अशी मागणी हिंदु...
- पुणे जिल्ह्यामध्ये सनातन संस्थेचा नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !
नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध...
- विजयादशमीनिमित्त पुणे येथे दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेचा सहभाग !
विजयादशमीच्या दिवशी येथील पाषाण भागात घेण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेच्या साधकांनी सहभाग घेतला.प्रवीण नाईक...
- कलियुगात नामस्मरण हीच काळानुसार साधना आहे – सौ. प्राची...
हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, तर विन्ध्याचलमध्ये नवरात्रीच्या मेळाव्याकरता येणार्या यात्रेकरूंच्या तिकिटांवर...
- नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि...
हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन्...
- महाराष्ट्र : सनातन संस्थेद्वारे राबवण्यात आलेल्या आदर्श नवरात्रोत्सव मोहिमेला...
भांडुप येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. संजय गोठिवडेकर यांच्या घरी डॉ. लक्ष्मण जठार यांनी...
- श्राद्ध केल्याने पितरांना लवकर सद्गती प्राप्त होते – सद्गुरु...
श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवे. हे विधी आपल्या कुवतीप्रमाणे केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सुखसमद्धी...
- गरोठ (मध्यप्रदेश) येथे ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण मालिकांचे...
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने २४ ऑगस्टपासून येथील ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्था निर्मित ‘धार्मिक कृतीमागील शास्त्र’ आणि...
- हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा...
चोपडा येथील राणी लक्ष्मीबाई गणेश मित्र मंडळाच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव’ हिंदु जनजागृति समिती आणि सनातन...
- सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या गणेशोत्सव मोहिमेच्या माध्यमातून...
‘मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण हा अपप्रचार’ या मथळ्याखालील फलकही मूर्तीविसर्जनामुळे होणार्या कथित प्रदूषणाविषयीचा भ्रम दूर करणारा ठरला....
- विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे महापौरांना निवेदन
हौदातील मूर्ती नंतर पुन्हा नदीत विसर्जन केल्या जातात किंवा त्या मूर्ती अयोग्य पद्धतीने हाताळणी अन्...
- कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी फलक...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सिद्ध केलेल्या धार्मिक फलकांचे प्रदर्शन येथील मारुति मंदिरात...
- सातारा येथे गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !
धर्माचरणी गणेशभक्तांनी कृत्रिम हौदाकडे पाठ फिरवत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णेच्या...
- बकरी ईदच्या निमित्ताने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोवंशाची कत्तल...
२ सप्टेंबर २०१७ दिवशी बकरी ईद असून मुस्लीम बहुल वस्त्यांमध्ये मुसलमान आणि कसायांकडून मोठ्या प्रमाणावर...
- सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या अध्यात्मशास्त्रीय माहितीचा प्रसार
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी गणेशोत्सवाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारी प्रवचने आयोजित...
- श्री गणेशोत्सवाच्या संदर्भातील धर्मशास्त्र सांगणे, हा स्तुत्य उपक्रम !...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल (स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था) येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश...
- सनातनच्या साधकांनी केलेल्या प्रबोधनानंतर मुंबई येथील डी मार्ट मधील...
सनातनच्या साधकांनी केलेल्या प्रबोधनानंतर डी मार्टच्या व्यवस्थापनाने ही विडंबनात्मक श्री गणेशमूर्ती पालटून त्या ठिकाणी सात्त्विक...
- कोल्हापूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचने !
शिरोळ येथील गणेश मंदिरात सनातन संस्थेच्या सौ. सुप्रिया घाटगे यांनी ‘श्री गणेश चतुर्थी व्रत’ यावर...
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकार्यांना निवेदन ;...
येथील प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. कुरणे आणि गटशिक्षण अधिकारी जी.बी. कमळकर यांना...
- जय जवान गणेशोत्सव मंडळात धर्मशिक्षण आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे...
६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ६०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला....
- ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !
कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
- हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची ‘आदर्श गणेशोत्सव...
१० सप्टेंबर या दिवशी येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर...
- सनातन संस्थेची वैशिष्ट्ये
सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था...
- सनातनचे धर्मजागृतीविषयक कार्य !
येथे आपण सनातन संस्था करत असलेले धर्मजागृतीविषयक कार्य जाणून घेऊया.
- धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !
`धर्मो रक्षति रक्षित: ।', म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो....
- धर्मजागृती
`धर्मो रक्षति रक्षित: ।', म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो....
संबंधित ग्रंथ
मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हातराष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपायश्री गणपति