आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २
अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.
अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.
‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’