समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन
भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥
श्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते.
समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !
समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्लोक लिहिले आणि त्याला कवच केले.