सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.
आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.
‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.
पद्मनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे दि. २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे सनातन संस्थेच्या साधकांनी दर्शन घेतले.
सनातन संस्थेद्वारे हरमल गोवा येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सौ. शुभ सावंत व सौ. अंजली नायक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ह्यावेळी ४० हून अधिक जिज्ञासू व्याख्यानाला उपस्थित होते.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मिलिंद तानवडे, श्री. अनिल तानवडे, श्री. राजू पुजारी यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
ती सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच मी हे यश मिळवू शकले’, असे सांगत तिने यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजन यांना दिले आहे.
सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !
कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्त जयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.