सनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.