नवरात्री निमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री शाकंभरीदेवी याग !
नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी गोवा येथील सनातन आश्रम मध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला.
नवरात्रीनिमित्त आदिशक्ति जगदंबेच्या उपासनेसाठी गोवा येथील सनातन आश्रम मध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी शाकंभरीदेवी यागाला आरंभ झाला.
नातनचा गोवा येथील आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. भोगभूमी अशा कलंकित नावाने ओळखल्या जाणार्या गोवा राज्यात एवढा सुंदर आश्रम उभारणार्या महापुरुषाला माझे नमन ! अशा महापुरुषाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, तरी ते अल्पच पडतील, असे आशीर्वचन चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील भागवत भास्कर आचार्य श्री विपीन कृष्णजी महाराज यांनी दिले.
राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.
सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तसेच पुनश्च प्राणप्रीय भारतमातेला जगाच्या कल्याणासाठी जगाच्या गुरुस्थानावर पुनर्स्थापित करण्याचे हे कार्य आहे, असे मत विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. महेंद्र उपाख्य दादा वेदक यांनी व्यक्त केले.
मध्यप्रदेशमधील इंदूर येथील व्यावसायिक श्री. अभय निगम यांनी नुकतीच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिजित सावंत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’…..
विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्याचे प्रांत सहमंत्री श्री. मनोज पोतदार आणि श्री. रंगनाथ मेहतो हेही श्री. रायपत यांच्या समवेत होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी श्री. शशी यादव यांनी सांगितले, ‘‘बाहेरून आश्रमात पाऊल टाकल्यावर पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली. बाहेरील आणि आश्रमातील वातावरण पुष्कळ वेगळे आहे.