नामजपाचे महत्त्व
‘भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे’, ‘नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी साधना कशी आहे’, ‘नामामुळे ध्येयनिश्चिती कशी होते’ अशा विविध सूत्रांचे विवरण समर्पक उदाहरणांसह प्रस्तूत लेखात केले आहे.
‘भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे’, ‘नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी साधना कशी आहे’, ‘नामामुळे ध्येयनिश्चिती कशी होते’ अशा विविध सूत्रांचे विवरण समर्पक उदाहरणांसह प्रस्तूत लेखात केले आहे.
कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात ७५ प्रतिशत दु:ख तर २५ प्रतिशत सुख असते. यांतून जीवनातील विविधप्रसंगी होणार्या सुखदु:खांची कारणे तसेच त्यांच्या कारणमीमांसेची व्याप्ती आणि सखोलता आपल्याला लक्षात येईल.
प्रारब्धामुळे जे घडत असते, ते आध्यात्मिक कारणांमुळे घडत असते. वाईट शक्तीने भारलेले रस्त्यावर टाकलेले लिंबू एखाद्याने प्रारब्धामुळे अनवधानाने ओलांडले, तर त्यालाही त्रास होऊ शकतो. कधी कधी क्रियमाणानेही आध्यात्मिक, म्हणजे बुद्धी-अगम्य अशा गोष्टी घडतात, उदा. एखाद्याला सांगितले की, अमूक एका ठिकाणी जाऊ नकोस.
कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आनंद हा यांपलीकडे असून सुखदु:ख आणि आनंद यांतील भेद, सुख आणि आनंद यांची तुलना इत्यादी अभ्यासपूर्ण माहिती या लेखातून करून घेऊया.
जीवन म्हणजे पदोपदीचा संघर्ष ! संतांनी त्याला ‘एक संग्राम’च म्हटले आहे. असे हे सुखदु:खाने नटलेले जीवन !
प्रत्येकाचे जीवन सुखदु:खात हेलकावे खात असते. सर्वांना सुख हवेहवेसे वाटते; तर दु:ख आपला शत्रू असल्यासारखे वाटते. एखाद्याच्या पुढ्यात आलेले ‘दु:ख पूर्णत: टाळता येईल का’, हे अनुभवणे तर सोडाच, परंतु सहसा कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही.
आनंद म्हणजे ‘स्व’ ला विसरणे. ‘ब्रह्मात विलीन झाले की, शाश्वत सुख मिळते, असे धर्म सांगतो. ते जर खरे असेल, तर व्यक्तीच्या दृष्टीने ‘मोक्ष म्हणजे आत्मा ब्रह्मात विलीन होणे’, हेच परमोच्च साध्य होय.
केवळ ईश्वराच्या नामाने मानव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. नामाने सिद्धीप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, अहं नष्ट होणे यांसारखे अनेकविध लाभ होतात.
‘मृत्यूसमयी मुखात हरिनाम असावे’, असे संतांनी म्हटलेले आहे. या लेखातून आपण हे सूत्र सविस्तररीत्या जाणून घेऊया.
मनुष्याने ईश्वरप्राप्ती करण्याच्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. जीव शिवाशी, म्हणजेच ईश्वराशी जोडला जाणे किंवा एकरूप होणे, म्हणजे योग.