११ व्या शतकात यशोधरपुराचे राजे उदयादित्यवर्मन (दुसरे) यांनी बांधलेले बापून मंदिर !
अंकोर थाम परिसरातील बॅयान मंदिरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला पिरॅमिडच्या आकारात असलेले, तसेच आता भग्न झालेले एक मोठे मंदिर दिसते. यालाच बापून मंदिर, असे म्हटले जाते.