विज्ञानाचा खरा लाभ करून न घेतल्याने झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेलेला मानव
विज्ञानामुळे मानवाला यंत्रे, सोयी इत्यादी उपलब्ध करून दिल्यामुळे मानवाचा दैनंदिन कामातील बराच वेळ वाचला; पण त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा, हे विज्ञानाने न शिकवल्यामुळे मानव सुखलोलुप झाला आणि झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेला ! त्याने रिकामे मन, भुताचे घर !, ही म्हण सार्थ केली आहे. तो ईश्वरापासून दूर गेला आहे. त्याने रिकामा वेळ साधनेसाठी वापरला असता, … Read more