वेदमंत्रपठण ही नामजपाप्रमाणे व्यष्टी साधना आहे. त्याचप्रमाणे ती समष्टी साधनाही आहे; कारण वेदमंत्रपठण मोठ्याने करत असल्याने त्याचा परिणाम ऐकणार्या व्यक्ती आणि वातावरण यांच्यावरही होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले