साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी नोकरीच काय, तर घरदारही सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्वरेच्छाच असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१६)
Home > Quotes > संतांची शिकवण > साधना > साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्वरेच्छाच असणे !
साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्वरेच्छाच असणे !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !
- नामजपाचे महत्त्व !
- प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
- अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा...
- इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !
- साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !