साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्वरेच्छेने करायचे, असे करता यायला लागले की, ईश्वरप्राप्ती होते. याउलट व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणारे झपाट्याने अधोगतीला जातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१६)