विविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्यासंदर्भात मला वाटायचे, ऋषी एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्नांची उत्तरे का देतात ?, असा प्रश्न मनात येण्याचे कारण म्हणजे मी कोणाला कधीच मायेतील प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. आज या प्रश्नाचे उत्तर माझ्या लक्षात आले. ईश्वर जसा मायेतील प्रश्नांची उत्तरे देतो, तसेच ऋषीही देतात; कारण सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ! हे तत्त्व त्यांच्यात भिनलेले असते आणि ते माझ्यात नाही; म्हणून मी केवळ साधनेत प्रगती करू इच्छिणार्या साधकांच्याच साधनेविषयक प्रश्नांची उत्तरे देतो.
Home > Quotes > संतांची शिकवण > साधना > विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचे कारण
विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचे कारण
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- ‘प्रार्थना’ ही देवाप्रती भाव निर्माण करण्याचे माध्यम !
- नामजपाचे महत्त्व !
- प्रत्येक गोष्टीचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
- अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे केवळ साधनेचा विचार न करता प्रत्यक्ष साधना केल्यासच मनावर साधनेचा...
- इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !
- साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !