स्त्री आणि पुरुष यांच्या दिवसभरातील कार्याचा वेळ आणि त्याचा परिणाम
१. पुरुषांना आठवड्यात शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस रजा मिळते. स्त्रियांना मात्र सातही दिवस काम करावे लागते.
२. पुरुष कार्यालयातून घरी परतल्यावर दूरदर्शनवरील कार्यक्रम पहा, काही वाचन करा, मुलांबरोबर गप्पा मारा इत्यादी करतात. स्त्रियांना मात्र असे करायला कमी वेळ असतो; कारण त्यांना दिवसभर कामे असतात.
असे असले, तरी स्त्रिया पुरुषांप्रमाणे वेळ फुकट घालवत नसल्यामुळे त्या साधनेत जलद प्रगती करू शकतात.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले