गाढवाला गुळाची चव काय ? ही म्हण भारतात असलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या संदर्भात सार्थ करणारे स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेले सर्वपक्षीय राज्यकर्ते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात; मात्र स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना न स्वतःला अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा आणि न जनतेलाही अध्यात्म शिकवण्याची इच्छा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले