समष्टी प्रारब्ध

युगानुसार व्यष्टी आणि समष्टी प्रारब्धाचे प्रमाण : व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर जितका अधिक असेल, तितके त्या व्यक्तीला समष्टी प्रारब्ध भोगावे लागण्याचे प्रमाण अल्प होत जाते.

 

युग व्यष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के) समष्टी प्रारब्ध (प्रमाण – टक्के)
१. सत्य १००
२. त्रेता ७० ३०
३. द्वापर ५० ५०

४. कलि

अ. आरंभी

आ. मध्य

इ. शेवट

 

३०

२०

 

७०

८०

१००

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले