१. प्रवासात असतांना एखादे दृष्य का दिसते ? त्याच्यापाठी काही कारण नसते, तर वाटेतील ते अनुभव असतात. त्याप्रमाणे अध्यात्मातल्या सूक्ष्मातील प्रवासात अनुभूती येतात.
२. ईश्वराला अनुभूतीतून काहीतरी शिकवायचे असते.
३. कधी मायावी वाईट शक्तीही चांगल्या अनुभूती देतात.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले