कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !
कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शन यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. त्याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
सनातन संस्थेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी येथील ‘एफ् १२५ सेक्टर १०’ येथे जिज्ञासू मीनू शर्मा यांच्या घरी ‘श्री गणेशोत्सवाचे शास्त्र’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाचे तत्त्व १ सहस्र पटींनी अधिक असते. या तत्त्वाचा लाभ गणेशभक्तांना अधिकाधिक व्हावा आणि त्यांना श्री गणेशाच्या उपासनेसह विविध आध्यात्मिक..
गेल्या आठवड्यात आपण स्वयंसूचना बनवतांना काय काळजी घ्यायची ?, हे समजून घेतले. आजच्या सत्संगामध्ये आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी स्वभावदोष कसे निवडायचे ? आणि त्यांची व्याप्ती कशी काढायची ?, हे समजून घेणार आहोत.
आजच्या सत्संगात आपण स्वयंसूचना बनवतांना काय काळजी घ्यायची ?, हे समजून घेणार आहोत. स्वयंसूचना योग्य पद्धतीने बनवल्या गेल्या, तर त्या अधिक परिणामकारक होतात. स्वयंसूचना बनवतांना ती प्रभावी होण्यासाठी आणि मनाकडून लवकर स्वीकारली जाण्यासाठी काय सूत्रे लक्षात घ्यायला हवीत, याविषयी पाहूया.
राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.
आज आपण समष्टी साधना चांगली होण्यासाठी अजून एका महत्त्वपूर्ण पैलूविषयी समजून घेणार आहोत. तो पैलू आहे, दायित्व घेऊन सेवा करणे ! दायित्व म्हणजे जबाबदारी ! व्यावहारिक जीवनात जबाबदारीमुळे सहसा ताणतणाव वाढतो, तर अध्यात्मात दायित्व घेण्यामुळे शरणागती आणि देवाशी अनुसंधान वाढते. आपल्यामध्ये व्यापकत्व निर्माण होते.
मागील दोन सप्ताहात आपण सत्सेवेचे महत्त्व काय आहे ?, सत्सेवेच्या माध्यमातून अष्टांग साधना कशी होते, याविषयीची सूत्रे जाणून घेतली होती. आजच्या सत्संगात आपण आताच्या काळात सत्सेवेची कोणती माध्यमे आहेत, आपल्या दैनंदिन व्यापातही आपण सत्सेवा कशी करू शकतो, हे समजून घेणार आहोत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर-कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते, असे सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. ते सनातन संस्था आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद’! यावर ‘लोकमान्य सभागृह’,