समाजकल्याण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.

सनातन साधक-पुरोहित पाठशाळा

समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्‍त करणार्‍या आणि ईश्‍वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या पुरोहितांना सिद्ध करून अल्प कालावधीत मोक्षाला नेणे, हा प.पू. डॉक्टरांचा व्यापक उद्देश असलेली पाठशाळा !

वास्तू आणि वाहन यांची शुद्धी कशी कराल ?

वास्तूतील अयोग्य आणि त्रासदायक स्पंदने दूर करून त्यात चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे `शुद्धी’ करणे होय.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

अतृप्त पूर्वजांच्या त्रासाचे कारण आणि त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना पाहूया.

राष्ट्ररक्षण

राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राष्ट्रहितदक्ष नागरिकांनी आता स्वत:च्या रक्षणाबरोबरच राष्ट्राचे रक्षण करणेही गरजेचे बनले आहे. याच दृष्टिकोनातून सनातन राष्ट्रभक्ती वाढवणारे, आपत्कालीन मदत व अग्निशमन, प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग ठिकठिकाणी विनामूल्य आयोजित करते.’

प्रार्थना का करावी ?

प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.

कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’

एखादी कला अवगत होणे, हे ईश्‍वरी कृपेविना अशक्यच असते. या ईश‌वरी वरदानाचा उपयोग जर कलाकाराने ईश्‍वरप्राप्तीसाठी केला, तरच खर्‍या अर्थाने कलाकाराच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते.