श्री गणपतीची आरती !
श्री गणेशाची ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.
श्री गणेशाची ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा वाढते.
कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी अन् सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप.
सनातन संस्थेला लाभलेले संतांचे आशीर्वाद आणि त्यांनी संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार.
गणेशोत्सव साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही सात्त्विक रांगोळ्या पाहूया.
आश्रमात विविध माध्यमांतून प्राप्त झालेले दैवी नाद आणि त्यांची माहिती येथे देण्यात आली आहे.
कपडे निवडतांना सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून कोणत्या प्रकारचे कपडे निवडावे याविषयी पाहूया.
सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रांना प्रमाणित करण्यासाठी विविध संज्ञा आणि त्यांचा अर्थ पुढे दिला आहे.